वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांना काळे फासण्याचा डाव असल्याचे एका व्हायरल ऑडिओ क्लीपमधून उघडकीस आले आहे. ही ऑडिओ क्लीप भाजप आमदार (BJP MLA) समीर कुणावार आणि प्रवीण महाजन दोन व्यक्तींमधील आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे या ऑडिओ क्लिपमधून सांगितले आहे.
#nitingadkari #bjp #politics #audioclip #sameerkunavar #pravinmahajan
#sakal #maharastra